Surprise Me!

Bigg Boss Marathi 2 | "मला पश्चाताप होतोय"- शिवानी सुर्वे | Day 87 | Spoiler Alert

2019-09-06 1 Dailymotion

बिग बॉसच्या मराठी सीजन २ घरात बिचुकले आरोह, नेहा आणि शिवानीला त्यांच्यासोबत साताऱ्यात घडलेला किस्सा सांगतात. तर बिग बॉस घरातील सदस्यांवर स्वतःचे मूल्यांकन ठरवण्याचे कार्य सोपवतात. या कार्यात शिवानी तिला तिच्या आधीच्या वागण्यावर पश्चाताप झाला असल्याचं जाहीर करते. Watch this video to know more. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingle.<br />

Buy Now on CodeCanyon